Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

माहितीचा अधिकार

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) ने माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ५ (१) नुसार खालील अधिकारी यांची सार्वजनिक माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे:

जन माहिती अधिकारी
नावहुद्दाकामाची वेळकार्यालयाचा पत्ताभ्रमणध्वनी क्र.
श्री. अनिल वेल्हालअधीक्षकसकाळी १०.०० ते दुपारी १.३०
आणि
दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.४५
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील गल्ली, सिंहगड रोड, पुणे ४११०३०.९६८९९३११८२
प्रथम अपिलीय अधिकारी
नावहुद्दाकामाची वेळकार्यालयाचा पत्ताभ्रमणध्वनी क्र.
कु. गीतू सचदेवाकंपनी सेक्रेटरीसकाळी १०.०० ते दुपारी १.३०
आणि
दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.४५
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. आयसीसी टॉवर, ए विंग, दुसरा मजला रूम नं. २०४, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.९९९९२०२००३

Comments are closed.

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट