पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडची ‘नागरिक सहभाग बैठक’ औंध वार्ड कार्यालय येथे गुरुवार, ३० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे. उत्सुक नागरिकांनी या बैठकीमध्ये सहभागी होऊन त्यांची मौल्यवान निरीक्षणे आणि अभिप्राय नोंदवावेत, ही विनंती.
Last modified: शुक्रवार डिसेंबर 1st, 2017