Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

चौथा कोरियन भारतीय सांस्कृतिक उत्सव (केआयसीएफ)

तारीख/वेळ:

तारीख : ऑक्टोबर २८, २०१८ ते ऑक्टोबर २८, २०१८  
वेळ : ४ पीएम ते ६ पीएम

स्थान:

अन्नभाऊ साठे नाट्यगृह (बिबेवाडी, पुणे)

इव्हेंट वर्णन:

चौथा केआयसीएफ भारत आणि दक्षिण कोरिया यांना एकत्र आणण्यासाठी एक मैलाचा दगड आहे, त्याची स्थापना कोरिया कॉन्सुलेट जनरल (मुंबई), पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) ने केली आहे. हा एक प्रकारचा उत्सव आहे, जिथे नागरिकांना बहुविध सांस्कृतिक अनुभवाची संधी मिळेल.

इव्हेंट नकाशा:

Last modified: मंगळवार ओक्टोबर 16th, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट