तारीख/वेळ:
तारीख : ऑक्टोबर २१, २०२० ते ऑक्टोबर २१, २०२०वेळ : ११:३० एम ते ११:४५ एम
स्थान:
पुणे स्मार्ट सिटी ऑफिस
इव्हेंट वर्णन:
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सर्व कर्मचारी, अधिकारी व इतर उपस्थितांना कोविडशी संबंधित नियमांचे पालन करण्याची शपथ दिली.
इव्हेंट नकाशा:
Last modified: मंगळवार नोव्हेंबर 3rd, 2020