Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटी – वॉकेथॉन

तारीख/वेळ:

तारीख : ऑक्टोबर २, २०२० ते ऑक्टोबर २, २०२०  
वेळ : ७ एम ते ८ एम

स्थान:

पीएमसी औंध वार्ड कार्यालय

इव्हेंट वर्णन:

महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षाचा समारोप व 151व्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वावलंबन, निरोगी जीवनशैली, कोविडबाबत खबरदारीसंबंधी जनजागृतीसाठी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्रॉ. संजय कोलते, नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, स्थानिक पदाधिकारी व नागरिक वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

इव्हेंट नकाशा:

Last modified: मंगळवार नोव्हेंबर 3rd, 2020

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट