Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

विमानतळ एक्सप्रेस सेवा

सार्वजनिक वाहतूक सेवेची कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि विमानतळ एक्सप्रेस बस सेवा पुण्याच्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचवणे. पुणे विमानतळाला अनेक गंतव्य ठिकाणांशी जोडून विमानतळाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतूक साधने उपलब्ध करून देणे.

सद्यस्थिती

हा प्रकल्प संकल्पना विकसित करण्याच्या टप्प्यात आहे.

प्रकल्पाचे वेगळेपण

या प्रस्तावित सेवेच्या अमंलबजावणीने पुणे विमानतळाची शहरातील अनेक गंतव्य ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. त्यामुळे विमानतळाकडे ये-जा करण्यासाठी प्रवाशांना पर्यायी वाहतूक साधने उपलब्ध होतील. PMPML कडून पूर्वी या सेवेचे ‘सिटी एअर’ या नावाने बँडिंग करण्यात आले आहे.

Last modified: मंगळवार जानेवारी 23rd, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट