सार्वजनिक वाहतुकीची पोहोच वाढविण्यासाठी आणि नागरिकांना सुधारित सेवा देण्यासाठी जलद बस वाहतूक मार्गाचा विकास करणे.
सद्यस्थिती
हा प्रकल्प संकल्पना विकसित करण्याच्या टप्प्यात आहे.
प्रकल्पाचे वेगळेपण
प्रस्तावित जलद बस वाहतूक मार्गाचा विकास हा सध्या अस्तित्वात असणाऱ्या BRT मार्गांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना जोडेल. तसेच, सार्वजनिक बस वाहतुकीची विकसित सेवा पुरविली जाईल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.
Last modified: मंगळवार जानेवारी 23rd, 2018