द्रव इंधनावरील अवलंबित्व शक्य तितके कमी करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने पर्यायी इंधन तंत्रज्ञानयुक्त बसेसचा PMPML च्या ताफ्यात समाविष्ट करणे.
सद्यस्थिती
हा प्रकल्प संकल्पना विकसित करण्याच्या टप्प्यात आहे.
प्रकल्पाचे वेगळेपण
PMPMLच्या ताफ्यात पर्यायी इंधन तंत्रज्ञानाने युक्त बसेसचा समावेश हा दीर्घ काळासाठी शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आणि द्रव इंधनावरील अवलंबित्व शक्य तेवढे कमी करण्यात मदतगार ठरेल.
Last modified: मंगळवार जानेवारी 23rd, 2018