Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीने पटकावला सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया पुरस्कार

डिसेंबर ४, २०१८

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) यंदाचा बिझनेस वर्ल्ड सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्लीमधील हॉटेल शांग्रीला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप व मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी पुणेकरांच्या वतीने नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.

Last modified: मंगळवार डिसेंबर 4th, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट